• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली,महिलांनी गिरविले लाठ्या-काठ्या प्रशिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे

निर्भया फाउंडेशनसह आत्मनिर्भर बहुउद्देशीय संस्थेचे सहकार्य

editor desk by editor desk
October 4, 2024
in जळगाव, सामाजिक
0
आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मुली,महिलांनी गिरविले लाठ्या-काठ्या प्रशिक्षणासह स्वसंरक्षणाचे धडे

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने व शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मोफत १० दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. दहा दिवसात ५०० पेक्षा अधिक तरुणींनी, मुलींनी प्रशिक्षण घेऊन उत्साह दाखविला.

“सुरक्षित माझी बहीण” या उद्देशाखाली आ. राजूमामा भोळे यांनी निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या अनमोल सहकार्याने महिला व युवतींसाठी हे दहा दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शहरातील विविध भागात घेतले. यात जुना असोदा रोड, अयोध्या नगर, शिव कॉलनी परिसर, एमआयडीसी परिसरातील सरस्वती विद्यालय, शा.ल.खडके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय या ठिकाणी हे शिबिर तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे समन्वयन ललित चौधरी, बी. आनंदकुमार यांनी केले.

समाजात वावरत असताना विद्यालयात शिकत असताना मुलींना अनेक अपप्रवृत्तींना सामोरे जाण्याची दाट शक्यता असते. अशा विपरीत प्रसंगी मुली व महिलांनी घाबरून न जाता संयमाने व धीराने कसे तोंड द्यावे याबाबत माहिती असावी व त्या दृष्टीने प्रशिक्षित देखील असावे हा उद्देश घेऊन आम्ही हे प्रशिक्षण शिबिर राबविले असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. दरम्यान काळाची गरज लक्षात घेता आगामी काळात आणखी शिबिर घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

…निलेश राणे आल्यास आनंद ; शिंदेंच्या नेत्याचे वक्तव्य !

Next Post

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर – उद्योगमंत्री उदय सामंत

Next Post
जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर – उद्योगमंत्री उदय सामंत

जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार ; उद्योग भवनसाठी 23 कोटी तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी मंजूर - उद्योगमंत्री उदय सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group