• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील आदित्य फार्मा आणि सुपरशॉपीवर कारवाई; महापालिकेने बजावल्या ५० हजारांच्या नोटीसा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 31, 2022
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील आदित्य फार्मा आणि सुपरशॉपीवर कारवाई; महापालिकेने बजावल्या ५० हजारांच्या नोटीसा

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील अदित्य फार्म आणि डी-मार्ट सुपर शॉपी यांना महापालिकेने सोमवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी प्रत्येकी ५० हजार रूपयांचा दंडाच्या नोटीसा महापालिकेने बजावल्या आहे.

याबाबत माहिती अशी की, उपायुक्त शाम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापलिकेच्या पथकाने २६ जानेवारी रोजी शिरसोली रोडवरील डी-मार्ट मॉलची पाहणी केली यावेळी शंभर पेक्षा जास्त ग्राहक एकाच वेळी आढळून आलेत. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन,चेहऱ्यावर मास्क,ग्राहक व दुकानातील स्टॉफ यांचे लसीकरणव इतर अटी शर्तीचे पालन न केल्याचे आढळून आले. आदित्य फार्म येथे २७ जानेवारी रोजी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभात ५० नागरिकांना परवानगी असतांना या समारंभात २०० नागरिक सहभागी झाले असल्याचे मनपा पथकास आढळून आले. या नागरीकांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे मास्क तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन झालेले नव्हते. यामुळे आदित्य फार्म व डि-मार्ट सुपर शॉपी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल का करण्यांत येवु नये ? प्रतिष्ठान सील का करण्यात येऊ नये अशी नोटीस सोमवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी बाजवण्यात आली आहे.

Previous Post

नवीन जलकुंभाची काम तातडीने पुर्ण करून पारोळेकरांची तहान भागवा; शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने

Next Post

धरणगाव येथे रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

Next Post
धरणगाव येथे रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

धरणगाव येथे रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group