• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२४ वर्षीय तरुणीवर भुसावळात अत्याचार !

editor desk by editor desk
October 3, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील एका २४ वर्षीय तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत गत ६ महिन्यांपासून भुसावळातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील एका भागात राहणारी २४ वर्षीय तरूणीची रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील शुभम कोळी याच्याशी ओळख झाली. त्यानंतर शुभम कोळी याने तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या ६ महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केला. त्यानंतर या तरुणीसोबत लग्न करण्यास शुभम कोळी याने नकार दिला. या प्रकारानंतर तरूणीने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित शुभम शैलश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि गणेश धुमाळ करत आहेत.

Previous Post

विजेचा जबर धक्का बसल्याने १९ वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे ट्रस्टीना झाली अटक

Next Post
बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे ट्रस्टीना झाली अटक

बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेचे ट्रस्टीना झाली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group