• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिलेने घेतली तापी पुलावरून उडी !

editor desk by editor desk
October 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
महिलेने घेतली तापी पुलावरून उडी !

भुसावळ : प्रतिनिधी

जळगावातील रहिवासी महिलेने भुसावळ येथे तापी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता घडली. बबली अरुण ढंढोरे (वय ५०, रा. शनीपेठ, जळगाव), असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, बबली ढंढोरे यांनी पुलावर पोहोचल्यानंतर नातेवाइकांशी संपर्क केला आणि काही क्षणातच तापी पात्रात उडी घेतली. ही घटना कळतात नागरिकांनी गर्दी केली होती. शहर पोलिस ठाण्याचे उद्धव डमाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत ढंढोरे यांचे जावई आकाश राजेश टाक यांनी याप्रकरणी पोलिसांत माहिती दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास शहर पोलिस हवालदार दीपक पाटील यांनी करत आहेत.

Previous Post

खळबळजनक : पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा दुर्देवी मृत्यू

Next Post

जळगावात २१ वर्षीय महिलेवर अत्याचार !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जळगावात २१ वर्षीय महिलेवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group