• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गुड शेपर्ड स्कुल मध्ये गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त पूजन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 31, 2022
in धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
गुड शेपर्ड स्कुल मध्ये गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त पूजन

‘माणूस मारल्याने विचार मरत नाही’ – लक्ष्मण पाटील

धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड स्कुल येथे गांधीजींचा स्मृतिदिन व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिक्षिका भारती तिवारी यांनी ‘दे दी हमें आजादी, बिना खडग बिना ढाल…’ या गितातून गांधींजींना अभिवादन केले. शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी ३० जानेवारी चे ऐतिहासिक महत्व सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करण्याऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. गांधीजींच्या मारेकऱ्यांनी गांधीजींना मारले परंतु त्यांनी दिलेला विचार ते मारू शकले नाहीत याचे शल्य त्यांना कायम आहे. ‘माणूस मारल्याने विचार मरत नाही’, असे प्रतिपादन लक्ष्मण पाटील यांनी केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख, भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, दामिनी पगरिया, गायत्री सोनवणे, हर्षाली पुरभे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार हे शिक्षकवर्ग तसेच इंद्रसिंग पावरा, सरला पाटील, शितल सोनवणे हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

संतापजनक : मुकबधीर मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती; एकाला अटक, इतर फरार, अमळनेर तालुक्यातील घटना

Next Post

दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा – गुलाबराव वाघ

Next Post
दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा – गुलाबराव वाघ

दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा - गुलाबराव वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group