• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शेतमजुराचा आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ

editor desk by editor desk
October 1, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भडगाव : प्रतिनिधी

गुढे येथील शेतमजूर युवराज सोनवणे (४२) यांचा मृतदेह अखेर चार दिवसांनंतर भडगावनजीक गिरणा नदीपात्रात आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावदे केटिवेअरजवळ गिरणा नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेला असता तोल जाऊन बुडाला होता. त्याचा शोध नातेवाईक, पोलिस तसेच महसूल प्रशासन घेत होते. नदीला पाणी वाढल्यामुळे शोधमोहिमेला अडचण येत होती. अखेर त्याचा मृतदेह सोमवारी भडगावजवळ गिरणा नदीपात्रात सापडला. कुटुंबाच्या सदस्यांना ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आले होते. सापडलेला मृतदेह युवराज सोनवणे यांचाच असल्याने खात्री झाल्यानंतर त्याच ठिकाणी डॉक्टरांनी शवविच्छेदन केले.
मृतदेह नदीकिनारी दफन करण्यात आला. दफन विधीची संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी तहसीलदार शीतल सोलाट, पोलिस तसेच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. मयत युवराज सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मली. दोन मले असा परिवार आहे

Previous Post

हद्दपार असताना शहरात फिरणाऱ्याला अटक

Next Post

फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

फोटो, व्हिडीओ व्हायरलची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group