• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नोकरीची सुवर्णसंधी : रेल्वेत मिळणार नोकरी, इतक्या आहे जागा !

editor desk by editor desk
September 30, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
नोकरीची सुवर्णसंधी : रेल्वेत मिळणार नोकरी, इतक्या आहे जागा !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक तरुण शिक्षण घेवून देखील बेरोजगार आहे त्याच तरुणांना मोठी संधी प्राप्त झाली असून विशेष म्हणजे थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची एक सुवर्णसंधी आहे. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया थेट रेल्वे विभागाकडून राबवली जातंय. 3115 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

रेल्वे विभागाकडून 3115 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय रेल्वेच्या RRC Eastern Railway (ER) ने अप्रेंटिसशिपसाठी ही भरती प्रक्रिया राबवली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही 24 सप्टेंबर 2024 पासून सुरू झालीये. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑक्टोबर 2024 आहे.

शेवटच्या तारखेच्या अगोदरच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. rrcrecruit.co.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती देखील आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा या भरती प्रक्रियेसाठी द्यावी लागणार नाहीये. दहावी आणि आयटीआयच्या मार्काच्या आधारे गुणवत्ता यादी ही जाहीर केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागेल.

Previous Post

मंत्री गडकरींचे मोठे वक्तव्य : आता अनुदान भेटण्याची शाश्वती नाही !

Next Post

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील भाविक अयोध्येकडे रवाना

Next Post
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील भाविक अयोध्येकडे रवाना

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील भाविक अयोध्येकडे रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group