Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने प्रविण पाटील सन्मानित !
    जळगाव

    राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने प्रविण पाटील सन्मानित !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आज जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय येथे अल्पबचत भवनात संपन्न झालेल्या २०२३-२०२४ च्या विविध पुरस्कार वितरण सोहळ्यात वसंतवाडी (जळके)ता.जळगाव येथील प्रविण रामदास पाटील यांना राजनंदनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या तर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाला. प्रविण पाटील हे १९९७पासुन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी गावकरी, देशदूत, लोकमत या दैनिक वृत्तपत्रात काम केले आहे.

    सध्या Live महाराष्ट्र न्यूज ला उपसंपादक म्हणून ते काम पाहत आहेत ते जळगाव ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लाभ मिळतोय हे कार्य व योगदान लक्षात घेऊन राजनंदनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२३-२०२४साठी निवड करुन सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरव केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ. संदिपा वाघ,शालीग्राम मालकर, डॉ. महेंद्रजी काबरा,मिनाक्षी चव्हाण, डॉ. शैलेंद्र भनगे , युवराज पाटील , ज्ञानेश्वर वाघ ,तुळशिराम इंगळे तसेच समाजभूषण सुमीत पाटील हे मान्यवर उपस्थित होते हा समाजभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर प्रविण पाटील यांना सर्व क्षेत्रातुन शुभेच्छा प्राप्त होत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘तू मला खुन्नस का दिली?’ म्हणत एकाला बेदम मारहाण !

    March 18, 2026

    ‘गुड बाय’ स्टोरीनंतर धरणगांवच्या विद्यार्थ्याचा जळगावात अंत !

    March 18, 2026

    पोलिसांच्या पेट्रोल पंपातच कोट्यवधींचा घोटाळा; उपनिरीक्षकासह मुलगा न्यायालयीन कोठडीत !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.