• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१४ वर्षीय मुलीवर अत्याचार : तरुणावर गुन्हा दाखल

editor desk by editor desk
September 30, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

भुसावळ : प्रतिनिधी

वरणगाव परिसरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका गावात आईला मुलीच्या प्रकृतीवर संशय आल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सर्व घटना सांगितली असता आईला धक्काच बसला. डॉक्टरकडे तपासणीसाठी नेले असता तिच्या पोटात सहा महिन्यांचा गर्भ असल्याचे समजले. त्यावरून पीडित मुलीने सांगितल्यानुसार घराशेजारील राहणारा नीलेश संजू निळे या तरुणाने अंदाजे सात महिन्यांअगोदर त्याचे घरातील हॉलमध्ये अत्याचार केला होता. त्यानंतर पुन्हा ५ सप्टेंबर २०२४ रोजी घरात बोलावून अत्याचार केल्याची हकीकत पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्यामुळे ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी वरणगाव पोलिसांत पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित नीलेश संजू निळे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६४ (२) एम ३५१ (१) (२) पोस्को कायद्याचे ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सह पोलिस निरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत

Previous Post

वाढत्या खर्चामुळे तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकणार नाही.

Next Post

पत्ता खेळण्याची सवय का लावतो? विचारल्याने जबर मारहाण

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पत्ता खेळण्याची सवय का लावतो? विचारल्याने जबर मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

जीवनात काही प्रकारच्या बदलाबद्दल विचार करणार !

July 1, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group