• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 30, 2022
in जळगाव
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हुतात्मा दिनानिमित्त रविवारी ३० जानेवारी रोजी सकाळी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

सकाळी १०.५९ वाजता महानगरपालिकेचा भोंगा वाजताच सर्व सावधान स्थितीत एका जागी उभे राहिले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उप अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. वैभव सोनार, डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. एन.डी.महाजन, सुनीता इंगोले, संदीप बागुल विलास वंजारी, अजय जाधव, तेजस वाघ, अभिषेक पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी केले.

Previous Post

दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता; जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

Next Post

पाचोरा हादरले : दुचाकीचा कट लागल्याने तरूणाचा चाकू भोसकून खून

Next Post
पाचोरा हादरले : दुचाकीचा कट लागल्याने तरूणाचा चाकू भोसकून खून

पाचोरा हादरले : दुचाकीचा कट लागल्याने तरूणाचा चाकू भोसकून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group