जळगाव (प्रतिनिधी)
जळगाव ग्रामीण मतदार संघातील कंडारी व रायपूर येथील असंख्य तरुणांनी आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. तरुणांनी ना. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख शाम कोगटा यांच्या मार्गदर्शनखाली आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील, जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, नगरसेवक मनोज चौधरी, उपतालुका प्रमुख प्रवीण परदेशी उपस्थित होते.
कंडारी गावातील या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !
कंडारी गावातील रवींद्र परदेशी, प्रदीप परदेशी, सचिन परदेशी, कैलास परदेशी, प्रवीण धनगर, गोपाल परदेशी, रितेश परदेशी, प्रकाश परदेशी, प्रमोद परदेशी, विकास चव्हाण, युवराज परदेशी, जितेंद्र परदेशी, पवन परदेशी, लखन परदेशी, नरेंद्र परदेशी, रवींद्र परदेशी, निलेश परदेशी, रितेश परदेशी, छगन परदेशी, रंजित परदेशी, भूषण परदेशी, संजय परदेशी, पंकज परदेशी, योगेश परदेशी, विजय सुर्वे, राहुल पवार, योगेश धनगर, संजू धनगर, संतोष कोळी, मुकेश कोळी, राहुल कोळी, अजय मोरे, छोटू पवार, लक्ष्मण जाधव, विनोद नाईक, विलास जाधव, रवींद्र जाधव, छोटूभाई बागडे (नाईक), उमेश मालसे, प्रभाकर पाटील, ईश्वर पारधी, पंकज चिंचोली, सुनील बाविस्कर, अनिल चव्हाण, निलेश चव्हाण, महेंद्र परदेशी, अंकुश जाधव, जगदीश राठोड, कचरू पारधी आदी तरुणांनी प्रवेश केला.
कंडारी गावातील या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश !
रायपुर गावातील मानसिंग परदेशी, सिताराम परदेशी, जितेंद्र धनगर, रवींद्र कोळी, राजेंद्र परदेशी, अक्षय परदेशी, प्रकाश परदेशी, विक्रम परदेशी, सुनील परदेशी, राज परदेशी, लोकेश परदेशी, गणेश परदेशी, प्रदीप परदेशी, रामसिंग ठाकूर, संदीप धनगर, समाधान कोळी, अण्णा परदेशी, अमोल कोळी, गणेश झारखंडे, प्रविण परदेशी या या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.