• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे महात्मा गांधी स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 30, 2022
in धरणगाव
0
महात्मा फुले हायस्कूल, धरणगांव येथे महात्मा गांधी स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : स्थानिय सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगांव येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक जे.एस.पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक जे.एस.पवार , एस.एन.कोळी , हेमंत माळी , व्ही.टी.माळी, पी.डी.पाटील, अशोक पाटील तसेच शिक्षक बंधु – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Previous Post

म.गांधींचे कार्य अतुलनीय ; गुलाबराव वाघ

Next Post

कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group