Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २५ वर्षीय तरुणीला रेल्वेचा धक्का लागण्याने दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    २५ वर्षीय तरुणीला रेल्वेचा धक्का लागण्याने दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 27, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील दापोरा येथील २५ वर्षीय तरुणीचा रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दापोरा ते शिरसोलीदरम्यान दहा पुलाजवळ घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सुवर्णा पंडित पाटील (वय २५, रा. दापोरा, ता. जळगाव), असे मयत तरुणीचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मूळची दापोऱ्यातील रहिवासी सुवर्णा ही सध्या शिरसोली येथील बहिणीकडे राहत होती. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती शेतात जात होती. त्यावेळी दहा पुलाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेगाडीचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाला. तालुका पोलिस स्टेशनचे हवालदार अनिल फेगडे, अनिल मोरे, धनंजय पाटील यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.