• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जवानाला १४ हजारांचा ऑनलाईन चुना; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 30, 2022
in क्राईम, जळगाव
0
जवानाला १४ हजारांचा ऑनलाईन चुना; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Computer hacker sitting in front of laptop late at night and using phone

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १४ हजार रूपयांचा ऑनलाईन चूना लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रोहित राजाराम पाटील (वय-२९) रा. शिरसोली ता. जि. जळगाव हे इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये नोकरीला आहे. रोहीत पाटील हे २८ जानेवारी रोजी शिरसोली येथे घरी असतांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना एक मॅसेज आला. मॅसेजनुसार त्यांनी एक ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. आणि त्यात डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड आणि पासबुकचे फोटो अपडेट केले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीवाचून बँक खात्यातून १३ हजार ९५८ रोकड परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे.

Previous Post

सीमकार्ड बंद होत असल्याचे सांगून एकाची ७४ हजाराची ऑनलाईन फसवणूक

Next Post

म.गांधींचे कार्य अतुलनीय ; गुलाबराव वाघ

Next Post
म.गांधींचे कार्य अतुलनीय ; गुलाबराव वाघ

म.गांधींचे कार्य अतुलनीय ; गुलाबराव वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group