• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘मला तुमच्या सोबत राहायचे नाही’ सांगत महिला जळगावातून बेपत्ता

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 30, 2022
in क्राईम, जळगाव
0
‘मला तुमच्या सोबत राहायचे नाही’ सांगत महिला जळगावातून बेपत्ता

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वाल्मिक नगरातील २८ वर्षीय महिला पती सोबत राहायचे नाही असे सांगून घरात कुणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, योगेश शिवाजी सपकाळे (वय-३०) रा. वाल्मिक नगर जळगाव हे पत्नीसह वास्तव्याला आहे. ते रिक्षा चालक असून रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी रूपाती योगेश सपकाळे (वय-२८) रा. वाल्मिक नगर जळगाव हे शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी घरात कुणाला काहीही न सांगता निघून गेल्या आहे. त्यांचे पती योगेश सपकाळे यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू कोठेही आढळून आलेल्या नाही. योगेश सपकाळे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. योगेश सपकाळे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण वानखेडे करीत आहे.

Previous Post

वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; यावल पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

सीमकार्ड बंद होत असल्याचे सांगून एकाची ७४ हजाराची ऑनलाईन फसवणूक

Next Post
सीमकार्ड बंद होत असल्याचे सांगून एकाची ७४ हजाराची ऑनलाईन फसवणूक

सीमकार्ड बंद होत असल्याचे सांगून एकाची ७४ हजाराची ऑनलाईन फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group