• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला मध्यप्रदेशातून अटक; नशिबराबाद पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 29, 2022
in क्राईम, जळगाव
0
वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला मध्यप्रदेशातून अटक; नशिबराबाद पोलीसात गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील एका गावात येथे 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना १४ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला शनिवार नशिराबाद पोलिसांनी मध्यप्रदेशातून अटक केली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने फिर्याद दिली की, १४ जानेवारी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी परमानंद कैन्हैया गोरे (वय 24 रा. गुलई ता. खालवा जि. खंडवा, मध्यप्रदेश याने ४ वर्षीय अल्पवयीन मुलगी हिला खेळण्याच्य बहाण्याने तो रहात असलेल्या पत्र्याच्या खोलीत बोलावुन घेवुन लैगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मध्यप्रदेशात असल्याची गोपनिय माहिती नशिराबाद पोलीसांनी मिळाली. त्यानुसार पथक रवाना झाले होते. शनिवारी २९ जानेवारी रोजी सकाळी संशयित आरोपी परमानंद कैन्हैया गोरे (वय 24 रा. गुलई ता. खालवा जि.खंडवा राज्य मध्य प्रदेश या अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्याला २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Previous Post

गावच्या कारभार्‍यांच्या हाती – विकासाची गती : ना. गुलाबराव पाटील

Next Post

१९ वर्षीय तरूणी बेपत्ता; यावल पोलीसात हरविल्याची नोंद

Next Post
१९ वर्षीय तरूणी बेपत्ता; यावल पोलीसात हरविल्याची नोंद

१९ वर्षीय तरूणी बेपत्ता; यावल पोलीसात हरविल्याची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group