• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अनैतिक संबंधासाठी तरूणाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना पोलीस कोठडी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 29, 2022
in क्राईम, जळगाव
0
अनैतिक संबंधासाठी तरूणाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना पोलीस कोठडी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अनैतिक संबंधातून शहरातील एका भागातील राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाचा ममुराबाद रोडवर गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. दोघांना शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरातील एका भागात राहणारा मयत ३५ वर्षीय तरूण आपल्या आईवडील, पत्नी व भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. ममुराबाद रोडवर मयत तरूणाचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आढळून आला होता. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गळा आवळून खून करण्यात आल्याचा अहवाल यांनी दिला. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना अटक करण्यात आली होती. यातील मुख्य संशयित आरोपी आणि मयताची पत्नी यांचे गेल्या १ वर्षांपासून अनैनिक संबंध असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. अनैतिक संबंधासाठी खून केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली आहे. शुक्रवारी २८ जानेवारी रोजी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते. शनिवारी २९ जानेवारी रोजी दोन्ही संशयित आरोपी यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Previous Post

दरवाजाच्या खिडकीला दोरी बांधून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

विवाहितेला अंगावर ओढने भोवले; आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post
विवाहितेला अंगावर ओढने भोवले; आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

विवाहितेला अंगावर ओढने भोवले; आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group