• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दरवाजाच्या खिडकीला दोरी बांधून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 29, 2022
in क्राईम, जळगाव
0
दरवाजाच्या खिडकीला दोरी बांधून तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जूने जळगावातील तेली चौकातील तरुणाने घराच्या दरवाजाच खिडकीला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील जुने जळगावातील तेली चौकातील रहिवासी विजय नामदेव खडके (वय-३१) हा तरुण रेमंड कंपनीत नोकरीस होता. गेल्या काही वर्षांपुर्वी आजारपणामुळे त्याच्या आई वडीलाचे निधन झाले आहे. त्यामुळे तो एकटाच घरात वास्तव्यास होता. आज सकाळच्या सुमारास विजय याने घराच्या दरवाज्याच्यावर असलेल्या खिडकीला दोरीच्या गळङ्गास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी योगेश माळी, राहुल घेटे, परिस जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला.

विजय हा घरात एकटाच राहत होता. तसेच तो रेमंड कंपनीत नोकरीस असून त्याचा स्वभाव हा मनमिळावू होता. घराकडे देखील तो कोणाच्या अधिक संपर्कात नसल्याने त्याने गळफास घेतल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, विजयचा मृतदेह संशयास्पद असल्याने अनेकांनी घातपाताचा संयश देखील व्यक्त केला आहे.त्याच्या पश्‍चात तीन बहिणी आहेत.

Previous Post

धरणगावात प्रतिभावंतांचा गौरव सन्मान सोहळा; माळी समाज पंच मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Next Post

अनैतिक संबंधासाठी तरूणाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांना पोलीस कोठडी; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group