• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एलसीबीची कारवाई : चोर बाप्याला ठोकल्या बेड्या !

editor desk by editor desk
September 21, 2024
in क्राईम, जळगाव
0
एलसीबीची कारवाई : चोर बाप्याला ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर येथून महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून पसार झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या सोनसाखळी चोरीसह अन्य चोऱ्यांचीही त्याने कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी सहायक फौजदार संजय हिवरकर, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, राजू मेढे, हरिलाल पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने प्रशांतला सुप्रीम कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या तपासादरम्यान सोनसाखळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. प्रशांत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

Previous Post

व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी मेहनत कराल

Next Post

दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लांबविली !

Next Post
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group