Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके येथील गजानन महाराज मंदिरात चोरी !
    एरंडोल

    जळके येथील गजानन महाराज मंदिरात चोरी !

    editor deskBy editor deskSeptember 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी

    तालुक्यातील जळके येथील एरंडोल नेरी रस्त्यावर जळके गावाजवळ पुरुषोत्तम पाटील यांच्या शेतात असलेल्या गजानन महाराज मंदिरात रात्री १:२४सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी मंदिरांतील दानपेटी व दोन पितळी घंटे चोरुन नेल्याचा प्रकार घडला .हि सकाळी नियमित पुजेसाठी गेल्यावर लक्षात आला.सदर घटना येथील सि.सि.टिव्हीमध्ये कैद झाली आहे . घटनेची माहिती म्हसावद पोलिस स्टेशनला कळविण्यात आली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.