• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

संतापाची घटना : तिच्यावर बलात्कार अन् इतर महिला गंमत पाहतायं

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 28, 2022
in क्राईम, राष्ट्रीय
0
संतापाची घटना : तिच्यावर बलात्कार अन् इतर महिला गंमत पाहतायं

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कस्तुरबा नगरातील महिलेवर सामुहिक बलात्कार करून तिची रस्त्यावर धिंड काढण्यात आली होती. ज्यावेळी महिलेवर बलात्कार केला जात होता त्यावेळी इतर अनेक महिला गंमत पाहत होत्या असा धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील एकुण ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या १५ महिलांची ओळख पटली आहे. पीडित महिलेचे समूपदेशन केले जात आहे. दिल्लीमधील महिलेची धिंड काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात २७ जानेवारी रोजी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर येताच संताप व्यक्त केला गेला.

दरम्यान, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी पीडित महिलेची भेट घेतली आहे. त्यानंतर “महिलेचे तिच्या घरातून अपहरण करण्यात आले. दारू तसेच अवैध व्यापर करणाऱ्या लोकांनी तिचा सामूहिक बलात्कार केला. माझ्यावर सामूहिक बलात्कार केला जात होता. तर बाजूच्या महिला तसं करणाऱ्या बलात्काऱ्यांना प्रोत्साहित करत होत्या, असे पीडित महिलेने सांगितले आहे,” अशी माहिती स्वाती मालिवाल यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक केलं आहे. अटक केलेल्यांमध्ये एकूण 7 महिला आहेत. तर पोलिसांनी महिलेची धिंड काढणाऱ्या आणखी १५ महिलांची ओळख पटली आहे. पोलीस त्यांच्यावरही कारवाई करणार आहेत. बलात्कार पीडित महिलेचे सध्या समूपदेशन केले जात आहे. ती आपल्या पतीसोबत दिल्लीमध्ये राहायची. या महिलेच्या आईचे घर कस्तूरबा नगरमध्ये आहे. महिलेच्या आईच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीनेच पीडितेचे अपहरण केले होते. अपहरण केलेला आरोपी आणि पीडित महिला दोघेही यापूर्वी मित्र असल्याचे सांगण्यात येतेय. दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपीच्या घरातील एका तरुणाने एका वर्षापूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पीडित महिलाच जबाबदार आहे, असे मत आरोपीच्या घरच्यांचे होते. त्यामुळे सुडाच्या भावनेतून पीडित महिलेचे अपहरण करण्यात आले.

Previous Post

गंगापुरी गावात जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Next Post

उस्मानियॉ पार्क येथील तरूणाचा खून अनैतिक संबंधातून; दोघांना ठोकल्या बेड्या

Next Post
उस्मानियॉ पार्क येथील तरूणाचा खून अनैतिक संबंधातून; दोघांना ठोकल्या बेड्या

उस्मानियॉ पार्क येथील तरूणाचा खून अनैतिक संबंधातून; दोघांना ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group