• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गंगापुरी गावात जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 28, 2022
in धरणगाव, राजकारण, सामाजिक
0
गंगापुरी गावात जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील गंगापूरी येथे जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, जि.प. सदस्य चौधरी, पं.स. सभापती प्रेमराज पाटील यांच्याहस्ते 5 लाख दलित वस्ती काँक्रेटिकरण, 3 लाख दलित वस्ती निधी पेव्हर ब्लॉक, 3 लाख पेव्हर ब्लॉक, मुतारी व गटार ढापे 3 लाख कामांचे भूमिपूजन पार पडले.

पाणीपुरवठा व स्वछतामंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या प्रयत्नांनी गंगापुरीमध्ये विकासाची गंगा अवतरली आहे. असे प्रतिपादन जिप सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. याप्रसंगी सरपंच महेश पाटील, उपसरपंच एस पि पाटील, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ पाटील, निंबा पाटील, शाखाप्रमुख जिभाऊ पाटील, दीपक पाटील महाराज, सुनील धनगर, संजय पाटील, यज्ञेश्वर पाटील, एकनाथ पाटील, अधिकार पाटील, आत्माराम पाटील, नथु पाटील, राहुल पाटील, गुणवंत पाटील, समाधान पाटील व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Previous Post

तरूणाची गळफास घेवून आत्महत्या; शिरसोली येथील घटना

Next Post

संतापाची घटना : तिच्यावर बलात्कार अन् इतर महिला गंमत पाहतायं

Next Post
संतापाची घटना : तिच्यावर बलात्कार अन् इतर महिला गंमत पाहतायं

संतापाची घटना : तिच्यावर बलात्कार अन् इतर महिला गंमत पाहतायं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group