• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१०७ प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप !

editor desk by editor desk
September 18, 2024
in जळगाव
0
१०७ प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते  नियुक्तीपत्र वाटप !

जळगाव : प्रतिनिधी

शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते आहे. मन लावून विद्यार्थ्यांना शिकवा, हे तुमच्याही भविष्याला आकार देणारे प्रशिक्षण असेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जळगाव तालुक्यात 96 मराठी शाळेत व 11 उर्दू शाळेत असे एकूण 107 प्रशिक्षणार्थी शिक्षकांना पालकमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कानळदा सरपंच पुंडलिक सपकाळे, विस्तार अधिकारी शेख खलील, गट शिक्षणाधिकारी सरला पाटील,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, ग. स.चे माजी अध्यक्ष मनोज पाटील, संचालक ज्ञानेश्वर सोनवणे, विजय पवार, वंदना मोरे, प्राजक्ता टोके, गणेश काळे यांच्यासह प्रशिक्षणार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रभारी केंद्रप्रमुख नितेश कोळी यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मानले.

Previous Post

महाविकास आघाडीत ११ जण मुख्यमंत्री पदासाठी दावेदार : भाजप नेत्याचा दावा !

Next Post

सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याने व्यवसायाचा विस्तार होईल.

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याने व्यवसायाचा विस्तार होईल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group