• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फुकट बियर न दिल्यामुळे बियरबारवर दगडफेक

editor desk by editor desk
September 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

फुकट बियर न दिल्यामुळे तीन जणांनी बियरबारवर दगडफेक करीत गल्ल्यातून साडेचार ते पाच लाख रुपयांची रोकड जबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (१५ सप्टेंबर) रात्री नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील गुजराल पेट्रोलपंपाशेजारील बारमध्ये घडली. माजी सैनिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यांना गंभीर जखमी करीत हल्लेखोर पसार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पेठ पोलिस ठाण्यासमोरील एका बियरबारमध्ये गोळी झाडल्याची घटना ताजी असताना याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर गुजराल पेट्रोलपंपा शेजारील कॉम्पलेक्समध्ये असलेल्या एन. एन. बियरबारमध्ये रविवारी रात्री तीन जण आले. त्यांनी मॅनेजरला पाच बियर फुकट मागितल्या. परंतु मॅनेजरने त्यांना बियर देण्यास नकार दिल्याने तिघांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेथे बसलेल्या ग्राहकांना दमदाटी करीत ते थेट पैसे ठेवलेल्या ठिकाणी शिरले. दोघांनी माजी सैनिकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. तसेच बारमधील गल्ल्यातून साडेचार लाख रुपयांची रोकड लुटून नेली.

Previous Post

बाप्पांच्या विसर्जनासाठी गेलेल्या बालकाचा बुडून मृत्यू

Next Post

१९ वर्षीय तरुणीने उचलला टोकाचा निर्णय !

Next Post
१९ वर्षीय तरुणीने उचलला टोकाचा निर्णय !

१९ वर्षीय तरुणीने उचलला टोकाचा निर्णय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group