• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातून १७ वर्षीय मुलाला पळविले !

editor desk by editor desk
September 15, 2024
in क्राईम, जळगाव
0
विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देण्याचा तिघांचा प्रयत्न फसला ; पालकांमध्ये पसरली भीती

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील मेहरुण परिसरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि. .१० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेले.

ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला. मात्र तरी देखील मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.

Previous Post

धरणगाव : दिव्यांग पतीच्या खून प्रकरणातील पत्नीला जामीन मंजूर !

Next Post

कारचा भीषण अपघात : सहाजण गंभीर जखमी

Next Post
कारचा भीषण अपघात : सहाजण गंभीर जखमी

कारचा भीषण अपघात : सहाजण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group