Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » झोपडपट्टीत गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक
    क्राईम

    झोपडपट्टीत गावठी कट्ट्यासह आरोपीस अटक

    editor deskBy editor deskSeptember 15, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    शहरातील नगरपालिकेच्या मागे असणाऱ्या झोपडपट्टी भागात दि.१४ रोजी शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे.

    याबाबत सविस्तर असे की, गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी दि.१४ रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या मागील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टी भागात सापळा लावला. त्यात जयेश प्रदीप सपकाळ (वय २६, रा दोंडकेवाडा निंभोरा, ता. रावेर) याच्य ताब्यातून एक गावठी बनावटीची पिस्तूल (कट्टा), एक जिवंत काडतूस मिळून आली. सोबत दुचाकी वाहन असा एकूण १ लाख १ हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध शहर पोलिसात गुर.न ४५९ / २४ आर्म अॅक्ट अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एकनाथ भिसे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहिल्याच दिवसापासून कामाचा वेग! प्रभाग १३ साठी वैशालीताई पाटील मैदानात

    February 6, 2026

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.