Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव शिवसेना कार्यालयात जवानाच्याहस्ते ध्वजारोहण
    धरणगाव

    धरणगाव शिवसेना कार्यालयात जवानाच्याहस्ते ध्वजारोहण

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 27, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी । येथील शिवसेना कार्यालयात २६ जानेवारीला ध्वजारोहण इंडियन नेव्हीमध्ये एसएसआर या पदी नुकतीच निवड झालेले नरेंद्र फुलपगार यांच्याहस्ते करण्यात आले.

    प्रथमच नऊ महिन्याचा ट्रेनिंग करून मी घरी परतलो आणि पहिला जीवना मधला ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे प्रती कृतज्ञता भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगरसेवक विनय भावे, भागवत चौधरी, प्रकाश पाटील, सुखदेव महाजन, भानुदास विसावे, नंदु पाटील, पदाधिकारी छोटू जाधव, प्रकाश जाधव, रवी जाधव, कमलेश बोरसे, सतीश बोरसे, हेमंत चौधरी, बाळू जाधव, रवी सोनार, भगवान माळी, गजानन माळी, दीपक महाले, गोपाल माळी, किरण अग्निहोत्री, प्रवीण निकम, विजय बडगुजर, सुरेश पारधी, किरण बऱ्हाडे, भुरा माळी, शांताराम महाजन, शेरु पठाण, गोपाल महाजन, सुरेश महाजन इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन विनोद रोकडे यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद चौधरी व गोलु चौधरी यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.