• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भांडण सोडविणे पडले महागात : तरुणाला जबर मारहाण

editor desk by editor desk
September 14, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

भांडण सोडविण्यासाठी गेलेले चेतन वसंत देऊळकर (२१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) व त्यांच्या मित्राला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) चिंचोली येथे शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाठिकाणी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाठिकाणी काहींचे भांडण सुरू होते. त्यावेळी चेतन देऊळकर व त्यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी गेले असता, चौघांनी शिवीगाळ केली तर एकाने चेतन यांच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. दाखल केला आहे. तालुक्यातील चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाठिकाणी काहींचे भांडण सुरू होते. त्यावेळी चेतन देऊळकर व त्यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी गेले असता, चौघांनी शिवीगाळ केली तर एकाने चेतन यांच्या डोक्यात लोखंडी सळई मारली.

Previous Post

बसखाली आल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

Next Post

धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू

Next Post
जळगावात रेल्वेच्या धक्क्यात वयोवृध्दाचा मृत्यू !

धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने चोरट्यांची लांबविले !

June 1, 2025
प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !
क्राईम

प्रेमविवाह : घरात वाद, पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन !

June 1, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नोकरीत सहकाऱ्याच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group