• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वडिलांनी दरवाजा उघडताच दिसला मुलाचा मृतदेह !

editor desk by editor desk
September 14, 2024
in क्राईम, जळगाव
0
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव : प्रतिनिधी

पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना घरी एकट्याच असलेल्या इरफान शेख सुलतान (२८, रा. तांबापुरा) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणारे वडील शुक्रवारी सकाळी इरफान यांना बोलविण्यासाठी गेले त्यावेळी ही घटना समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी टाईल्स फिनिशिंगचे काम करणारे इरफान शेख हे पत्नी व मुलांसह तांबापुरा परिसरात राहत होते. शेजारी त्यांचे आई-वडील देखील राहतात. तरुणाची पत्नी मुलांसह दोन दिवसांपासून माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे ते घरी एकटेच होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ८ वाजता त्यांचे वडील मुलाला कामावर जाण्यासाठी उठवायला गेले. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. इतरांच्या मदतीने त्यांनी दरवाजा उघडला असता मुलगा इरफान शेख यांनी गळफास घेतल्याचे दिसले.

Previous Post

ट्रक चोरीची ज्याने फिर्याद दिली त्यालाच घेतले ताब्यात !

Next Post

बसखाली आल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

Next Post
बसखाली आल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

बसखाली आल्याने महिलेचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार
क्राईम

सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून ‘सोनट्या’ हद्दपार

July 19, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुम्ही कामात व्यस्त राहाल. तुमच्या कामाचे कौतुक होणार !

July 19, 2025
खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !
क्राईम

खळबळजनक : तीन मजली चाळ कोसळली ; १२ जण अडकल्याची भीती !

July 18, 2025
ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !
Uncategorized

ग्राहकांना दिलासादायक बातमी : ९ कॅरेटचे हॉलमार्क दागिने लवकरच बाजारात !

July 18, 2025
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !
क्राईम

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय !

July 18, 2025
“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !
राजकारण

“भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही,” राज ठाकरेंचा इशारा !

July 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp