• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोनाची लागण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 27, 2022
in आरोग्य, जळगाव
0
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना कोरोनाची लागण

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते उपचारासाठी होम क्वारंटाईन झाले आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांनी दिवसभर आराम केला. आज गुरूवारी २७ जानेवारी रोजी सकाळी कोरोना चाचणी केली. डॉ. पुढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते पुढील काही दिवस होम क्वारंटाईन झाले आहे. त्यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: काळजी घ्यावी व कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

ममुराबाद रोडवर तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Next Post

धरणगाव शिवसेना कार्यालयात जवानाच्याहस्ते ध्वजारोहण

Next Post
धरणगाव शिवसेना कार्यालयात जवानाच्याहस्ते ध्वजारोहण

धरणगाव शिवसेना कार्यालयात जवानाच्याहस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group