Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बँक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण
    क्राईम

    बँक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

    editor deskBy editor deskSeptember 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील शास्त्रीनगर भागात एका चहाच्या टपरीवर चार ते पाच टवाळखोरांनी एका बँक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉड व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. चौघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ३३ वर्षीय बँक कर्मचारी चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेला असता, तेथे ही घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदेश सपकाळे, भावेश सपकाळे, भोजराज पवार (रा. शिवाजीनगर) व तेजस हटकर (रा. समतानगर) या चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रवीण जगदाळे हे करत आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.