Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विद्यापीठात उडाली खळबळ : तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
    क्राईम

    विद्यापीठात उडाली खळबळ : तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    editor deskBy editor deskSeptember 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ वसतिगृहातील एका तरुण विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ येथे अमरावती येथिल अठरा वर्षीय तरुण प्रतीक विजयराव गोरडे या तरुणाने दोन दिवसा पूर्वी प्लॅस्टिक डिप्लोमा कोर्सचा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. त्याने तेथीलच वसतिगृहात प्रवेश घेवून तेथेच वास्तव्यास होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि.११ रोजी संध्याकाळी सात ते आठ वाजेचा दरम्यान त्याचा खोलीतून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. त्या मुळे तेथील वॉर्डन यांनी खोलीत प्रवेश घेतला त्या वेळी त्यांना हा तरुण गळफास घेतला असल्याचे दिसले त्याला तातडीने विद्यापीठाचा रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याला तेथे मृत घोषित करण्यात आले. या वेळी तेथे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस चौकीचे स. पो.नि.प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन माहिती घेतली. या वेळी त्यांना तेथे कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    जळगाव मनपात दोन्ही सभापती बिनविरोध; डॉ.चंद्रशेखर पाटलांचा अर्ज दाखल !

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.