• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन लाख आणले नाही म्हणून विवाहितेचा जीव घेण्याचा प्रयत्न : विवाहितेचा मृत्यू

editor desk by editor desk
September 11, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
दोन लाख आणले नाही म्हणून विवाहितेचा जीव घेण्याचा प्रयत्न : विवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

माहेराहून २ लाख रुपये न आणल्याने २४ वर्षीय विवाहीतेला फाशी देऊन जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. यातून बचावलेल्या विवाहीतेचा मंगळवारी (ता. १०) बनोटी (ता. सोयगांव) येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्ह दाखल करुन भडगाव (जि. जळगाव) येथील पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, नरिन मन्नान खाटीक (वय २४) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. बनोटी येथील नरिन यांचा २०१९ ला कजगांव (जि. जळगाव) येथील मन्नान जाकिर खाटीक यांच्यासोबत लग्न झाले. सासरच्या मंडळींना लग्नात मानपान दिला नाही म्हणून बकऱ्यांच्या व्यापारासाठी दोन लाख रुपयाची मागणी करीत शिवीगाळ आणि मारहाण करत माहेरी पाठवुन दिले होते. मात्र गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मध्यस्थीने पुन्हा सासरी पाठवले. परंतु पती, सासू, नणंद, दीर, मावस बहीण, काका, सासरा यांच्याकडून छळ आणि पैशाची मागणी होतच राहीली. माहेरच्यांनी पैसे न दिल्याने मारहाण करीत दोरीने गळा आवळून मारण्याच प्रयत्न केला. यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या नैरीनला शेजारील मनोज टेलर आणि इतर लोकांनी चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले. तेथून नाशिक येथे हलविले, मात्र तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने बनोटी येथील घरी आणले असता मंगळवारी तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी भाऊ अबरार खाटीक याने फिर्याद दिली आहे. पती मन्नान खाटीक, सासू रेहानाबी खाटीक, दिर तन्वीर खाटीक, मावस सासू शबाना खाटीक, नणंद सिमरन खाटीक, काका सासरा शाकिर खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

बापरे : भिंत अंगावर पडल्याने उपसरपंचाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

मोठी बातमी : शिमल्यात वातावरण तापले : हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या

Next Post
मोठी बातमी : शिमल्यात वातावरण तापले : हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या

मोठी बातमी : शिमल्यात वातावरण तापले : हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group