• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२३० फूट उंचीच्या टावरवर चढून एकाने घेतला गळफास !

editor desk by editor desk
September 11, 2024
in क्राईम, रावेर
0
३० वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील खिर्डी ते विवरा रस्त्यावरील शेती शिवारादरम्यान एकाने २३० फूट उंचीच्या ट्रान्समिशन टावरवर चढून गळफास घेतल्याची घटना १० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवरा येथील शेतकरी किरण पंढरीनाथ सोनवणे यांच्या गट क्रमांक १३१मधील ट्रान्समिशन विजेच्या टावर वर चढून एका तरुणाने आपल्या अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यांचा संपवली. या टावर खाली पॅन्ट व कुदळ पोलिसांना आढळून आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांना धाव घेत पॅन्टच्या खिशात पॅनकार्ड वरून मयताची ओळख पटवली. या मृताचे नाव ब्रिजेश कुमार (वय २५) असे असून तो छत्तीसगड राज्यातील कोरिया जिल्ह्यातील बरहोरी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात विवरा बुद्रुक येथील पोलीस पाटील योगेश्वर प्रकाश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन नोंद करण्यात आली आहे. तपास स.पो. नि. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनात पो.ना. अविनाश पाटील करत आहेत.

Previous Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला अटक

Next Post

बापरे : भिंत अंगावर पडल्याने उपसरपंचाचा दुर्देवी मृत्यू

Next Post
बापरे : भिंत अंगावर पडल्याने उपसरपंचाचा दुर्देवी मृत्यू

बापरे : भिंत अंगावर पडल्याने उपसरपंचाचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group