• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जून्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

editor desk by editor desk
September 10, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

जून्या वादाच्या कारणावरुन आकाश केशव पवार (रा. समता नगर) याने तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. ८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास समता नगरता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात सुलोचना रविंद्र माळी (वय ६८) या वास्तव्यास आहे. जून्या वादाच्या कारणावरुन संशयित आकाश केशव पवार याने सुलोचना माळी यांचा मुलगा मुकेश याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. लाकडी दांडका मुकेशच्या डोक्यात टाकल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. याप्रसंगी सुलोचना माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयिताविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

Next Post

मोठी बातमी : अजित पवारांनी केली गृहमंत्री शहांकडे ‘मुख्यमंत्री’ पदाची मागणी !

Next Post
मोठी बातमी : अजित पवारांनी केली गृहमंत्री शहांकडे ‘मुख्यमंत्री’ पदाची मागणी !

मोठी बातमी : अजित पवारांनी केली गृहमंत्री शहांकडे 'मुख्यमंत्री' पदाची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group