• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अवघ्या दोन तासात लाखांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांना घेतले एलसीबीने ताब्यात !

editor desk by editor desk
September 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
अवघ्या दोन तासात लाखांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांना घेतले एलसीबीने ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

एक व्यापारी भुसावळ येथे व्यापार करण्यासाठी जात असताना जळगाव शहरातील दादावाडी परिसरातून अज्ञात तीन जणांनी गाडीमधील एक लाख वीस हजाराची बॅग घेऊन पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून दोन तासांमध्ये तीघांच्या मुसक्या आवळल्या व मुद्देमाल ताब्यात घेतला.

सुरत येथील व्यापारी हिराभाई किरीट भाई रावल हे भुसावळ या ठिकाणी हुंडाई गाडी क्रमांक जीजे 01 आर एल 8188 ने जात होते. जळगाव येथील दादावाडी येथील पेट्रोल पंप जवळ आसलेल्या आयडीबीआय बँकच्या एटीएम समोर थांबलेले होते. तेवढ्यात तीन जण मोटरसायकलवर आले त्यातील एकाला चक्कर आल्याचे नाटक त्यांनी केले. त्यावेळेस दुसऱ्याने गाडीमध्ये असलेली बॅग ज्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये होते ती घेऊन भुसावळच्या दिशेने पसार झाला.

दरम्यान त्यांचे लोकेशन शोधून वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी अति वेगाने वाहन चालून त्यांना भुसावळ येथे शेतात पळून जात असताना पाठलाग केला. एलसीबीच्या टीमपीएसआय दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, सहाय्यक खासदार अतुल वंजारी, पोहे हिरालाल पाटील, राजेश मेढे, चिन्मय पाटील यांनी संशयित आरोपी जितेंद्र रामलाल चव्हाण वय 32 राहणार टाहकळी ता. मुक्ताईनगर, राजेंद्र मधुकर जाधव वय 31, बंडू जेता राठोड वय 28 मुराझिरा मुक्ताईनगर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन मोटरसायकल व एक लाख वीस हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Previous Post

धरणगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर अंतर्गत शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात !

Next Post

या राशीतील लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

या राशीतील लोकांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group