• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील प्राध्यापिकेची एक कोटीत फसवणूक : दोन अटकेत

editor desk by editor desk
September 9, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावातील प्राध्यापिकेची एक कोटीत फसवणूक : दोन अटकेत

जळगाव : प्रतिनिधी

शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्राध्यापिकेची एक कोटी रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी मुकेश सुभाष (२६), अंकुश सतपाल (२७), दोघे रा. नाधोरी ता. भुना जि. फतेहबाद, हरयाणा या दोघांना जळगाव सायबर पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली. त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात दोन जणांना या पूर्वीच अटक केलेली आहे. आता अटक केलेल्यांची संख्या चार झाली आहे.

ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून जळगावातील एका प्राध्यापिकेची १६ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान एक कोटी पाच लाख २३ हजार ३४१ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक केली होती. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आता पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिगंबर थोरात, पोहेकों दिलीप चिंचोले, शिवनारायण देशमुख, पोकों दीपक सोनवणे यांनी हरियाणा येथे जाऊन मुकेश सुभाष व अंकुश सतपाल या दोघांना अटक केले.

Previous Post

प्रेमसंबंधात एखाद्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होणार !

Next Post

जळगावात हनी ट्रॅप ; पाच लाख घेणाऱ्या महिलेस पोलिसांनी रंगेहाथ पकडले

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

जळगावात हनी ट्रॅप ; पाच लाख घेणाऱ्या महिलेस पोलिसांनी रंगेहाथ पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group