• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पातरखेडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सांत्वनपर भेट

editor desk by editor desk
September 8, 2024
in जळगाव
0
पातरखेडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सांत्वनपर भेट

जळगाव : प्रतिनिधी

कोणत्याही मंत्र्यांचे पोलिस स्कॉड हे सुरक्षा कवच असते. त्यातील पोलिस बांधव हे कुटुंबातील घटक मानणारे जिल्ह्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस स्कॉड मधील हवलदार प्रवीण सोनवणे यांच्या वडिल-प्रताप सोनवणे (विद्यमान सरपंच, सेवानिवृत्ती कर्मचारी) निधन झाल्याचे कळताच मंत्री पाटील यांनी सांत्वनपर भेट दिली. पातरखेडा येथे जावून सांत्वनपर भेट दिली. त्यांच्या कुटुंबाला आधार दिला, त्यांच्या दुःखात सहभागी झाले.

Previous Post

श्री गोविंद महाराज यांच्या वरची श्रद्धा व निष्ठा आजपण कायम ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

प्रेमसंबंधात एखाद्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होणार !

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

प्रेमसंबंधात एखाद्या व्यक्तीमुळे गैरसमज निर्माण होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group