Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात कापूस खरेदीस सुरुवात ; नव्या मालास इतका भाव !
    जळगाव

    धरणगावात कापूस खरेदीस सुरुवात ; नव्या मालास इतका भाव !

    editor deskBy editor deskSeptember 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला असून नव्या मालाला ७१५३ रुपये एवढा भाव मिळाला आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह गावातील विविध मान्यवरांनी भेट दिली.

    काटा पूजन श्रीजी जिनिंगचे संचालक नयनकुमार गुजराथी, जीवनसिंह बयस, सुरेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रा. आर. एन. महाजन, गुलाबराव वाघ, डी.आर.पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भानुदास विसावे, मुर्तजा बोहरी यांनी भेट दिली. नीलेश चौधरी, शिल्पेश सराफ, निखिल बयस, सागर कर्वा, मुकेश बयस, गजानन साठे, किरण अग्निहोत्री, चेतन कोठारी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    धरणगाव महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ !

    March 24, 2026

    धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.