• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसीतील कंपनीतून मशिनरी वस्तूंची चोरी; एकाला अटक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 25, 2022
in क्राईम, जळगाव
0
एमआयडीसीतील कंपनीतून मशिनरी वस्तूंची चोरी; एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एका कंपनीतून मशिनरीच्या वस्तू चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर महिती अशी की, किशोर रमेश कटारिया (वय-३८) रा. गणपती नगर जळगाव यांचे एमआयडीसीतील सेक्टर एच-२२ मध्ये एस.एस.डी. फुडस नावाची दाल कंपनी आहे. १ जानेवारी रात्री ८ वाजता ते २ जानेवारी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या कंपनीच्या आवारात असलेल्या लोखंडी मशीनरी यात मोटार, पुल्ली, लोखंडी स्टॅण्ड आणि मशिनची वायर असा एकुण ४१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. मच्छी मार्केट सुप्रिम कॉलनी याने चोरून नेल्याचे उघडकीला आहे. या संदर्भात किशोर कटारिया यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दिनकर चव्हाण याच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होता एमआयडीसी पोलीसांनी संशयिताला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Previous Post

भुसावळ येथील डॉक्टर दाम्पत्याची चार लाखात फसवणूक; सायबरला गुन्हा दाखल

Next Post

जळगावात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

Next Post
जळगावात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

जळगावात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकडची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group