• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळ येथील डॉक्टर दाम्पत्याची चार लाखात फसवणूक; सायबरला गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 25, 2022
in क्राईम, भुसावळ
0
भुसावळ येथील डॉक्टर दाम्पत्याची चार लाखात फसवणूक; सायबरला गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । वीज बिल भरण्याच्या नावाखाली भुसावळ येथील डॉक्टर दाम्पत्याला इलेक्ट्रीक ऑफीसर असल्याची बतावणी करून बँक खात्यातून परस्पर ३ लाख ९९ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हे भुसावळ शहरातील एका मल्टिस्पेशातील हॉस्पीटलचे डॉक्टर आहे. २३ आणि २४ जानेवारी रोजी त्यांच्या त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एक मॅसेज आला. त्यात ईलेक्ट्रिसीटी ऑफीसर रोहित असे नाव सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना एक लिंक पाठविली. लिंक ओपन करून डॉक्टरांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी यांच्या बँकेची सर्व माहिती दिली. समोरील रोहित नावाच्या व्यक्तीने दोघांच्या खात्यातून सुमारे ३ लाख ९८ हजार ९९९ रूपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धाव घेवून तक्रार दिली. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Previous Post

अत्याचारातून गर्भवती झालेल्या अपंग महिलेची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

एमआयडीसीतील कंपनीतून मशिनरी वस्तूंची चोरी; एकाला अटक

Next Post
एमआयडीसीतील कंपनीतून मशिनरी वस्तूंची चोरी; एकाला अटक

एमआयडीसीतील कंपनीतून मशिनरी वस्तूंची चोरी; एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group