• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात मूकबधिरच्या अॅसिड हल्ल्यात पादचारी जखमी

editor desk by editor desk
September 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

पायी जात असलेल्या दिलीप जोरसिंग राठोड (४५, रा. रामनगर) यांच्या अंगावर दुचाकीस्वार महेंद्र मधुकर साळुंखे (रा. मेस्को मातानगर) या मूकबधिराने ज्वलनशील पदार्थ टाकल्याने पादचारी भाजला गेला. यात दुचाकीस्वाराच्याही चेहऱ्यावर हा पदार्थ उडाल्याने त्याच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. ही घटना ३ सप्टेंबर रोजी मेहरून स्मशानभूमीजवळ घडली. याप्रकरणी मूकबधिरविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसर, मजुरी काम करणारे दिलीप राठोड हे ३ सप्टेंबर रोजी मेहरून स्मशानभूमी परिसरातून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार महेंद्र साळुंखे हा त्यांच्याजवळ आला व त्याने बाटलीमधील ज्वलनशील पदार्थ राठोड यांच्या चेहऱ्यावर, छाती, मान व हातावर फेकले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. ज्वलनशील पदार्थ फेकताना ते साळुंखे याच्याही चेहऱ्यावर उडाले.

याप्रकरणी साळुंखे यास अटक करण्यात आली असून, त्यास ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तो मूकबधिर असल्याने तपासासाठी पोलिसांनी प्रश्नावली तयार केली असून, संशयिताकडून अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मूकबधिर शाळेच्या शिक्षकांची मदत घेतली जात आहे. त्यातून त्याने हे कृत्य का केले, त्याचे साथीदार, सूत्रधार कोण आहे, याची माहिती समोर येणार आहे.

Previous Post

शेंदुर्णीत दोन गटात हाणामारी ; पोलिसासह पाच जखमी

Next Post

मोठी बातमी : जिल्ह्यात आढळल्या तीन लाखांच्या नकली नोटा !

Next Post
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक

मोठी बातमी : जिल्ह्यात आढळल्या तीन लाखांच्या नकली नोटा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group