• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
September 4, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

चाळीसगाव : प्रतिनिधी

पोळ्याची सर्वत्र तयारी सुरू असतानाच ४८ वर्षीय शेतकऱ्याचा शेतातील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना वाघडू येथे घडली. या घटनेने पोळ्याच्या सणावर दुःखाची छाया पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघडू येथील शेतकरी साहेबराव भीमराव पाटील (४८) हे सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शेतात फेरफटका मारण्यास गेले असता त्यांचा शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. वडील घरी आले नाहीत, म्हणून मुलगा त्यांना पाहण्यास गेला असता हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेत साहेबराव पाटील यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी बबनराव बाजीराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

दुचाकीला बैलाचा धक्का लागल्याने हाणामारी

Next Post

मंत्री गडकरी यांनी दिला सल्ला : ……तर महाराजांचा पुतळा कोसळला नसता !

Next Post
मंत्री गडकरी यांनी दिला सल्ला : ……तर महाराजांचा पुतळा कोसळला नसता  !

मंत्री गडकरी यांनी दिला सल्ला : ......तर महाराजांचा पुतळा कोसळला नसता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group