• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीला बैलाचा धक्का लागल्याने हाणामारी

editor desk by editor desk
September 4, 2024
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

पाचोरा : प्रतिनिधी

पोळ्याच्या दिवशी बैलाचा दुचाकीला धक्का लागल्याने शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, अंतुर्ली खुर्द (ता. पाचोरा) येथे बैलपोळ्यानिमित्त बैलांना संध्याकाळी ५:३० वाजेच्या सुमारास गावात फेरफटका मारत असताना शेतकरी भाऊसाहेब नाना पाटील यांच्या बैलाचा अल्ताफ खान मेहबूब खान यांच्या दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे अल्ताफ खान याने शिवीगाळ केली. याचा जाब विचारल्याच्या रागातून अल्ताफ याने गल्लीतील युवकांना बोलावले. यावेळी बैलमालक भाऊसाहेब नाना पाटील यानंतर बेदम मारहाण करण्यात आली. अल्ताफ मेहबूब खान, जुबेर अनिस खान, जुनेद अनिस खान, अकबर भिकन नजीर अमीन बाबू, अकबर खान यांच्यासह १८ जणांनी मारहाण केली.

यात अकबर वजीर खान, अल्ताफ मेहबूब खान यांनी रूपेश पाटील याच्या कपाळावर वार केला. भाऊसाहेब नाना पाटील यांच्या डोक्यात दगड लागून दुखापत केली. एका गटाकडून दुसऱ्या गटावर दगडफेक झाल्याने यात भाऊसाहेब पाटील यांचे डोक्यास जबर दुखापत झाली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

Previous Post

वीज कोसळल्याने झोपडी जळून खाक ; पाच जण गंभीर

Next Post

विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Next Post
विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group