• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दीड लाखांची लाच भोवली ; एसीबीने केली अधिकाऱ्याला अटक

editor desk by editor desk
September 4, 2024
in क्राईम, जळगाव
0
नौदलाच्या अधिकाऱ्याने घेतली ३० हजाराची लाच

जळगाव : प्रतिनिधी

थकीत कर्जाच्या रक्कमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, रा. नागपूर) यांच्यासह वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील (वय ५४, रा. सुकृती पिनॅकल अपार्टमेंट) या दोघांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.३) सायंकाळी, रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचला आणि वसुली अधिकारी सुनील पाटील याला लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे, अमोल वालझाडे, पोहेकॉ प्रभाकर गवळी, पोना गणेश निंबाळकर, नितीन नेटारे, सुरेश चव्हाण, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

दुसऱ्याच्या भांडणात सहभागी होणे टाळा !

Next Post

सहकाऱ्यांनीच केला निवृत्त परिचारिकेचा खून

Next Post
सहकाऱ्यांनीच केला निवृत्त परिचारिकेचा खून

सहकाऱ्यांनीच केला निवृत्त परिचारिकेचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group