• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाचा खास पंटर कार्यकर्ता खुनाच्या गुन्ह्यात अटक

editor desk by editor desk
September 3, 2024
in क्राईम, जळगाव, राजकारण, राज्य
0
पारोळ्याच्या गद्दाराच्या मुलाचा खास पंटर कार्यकर्ता खुनाच्या गुन्ह्यात अटक

जळगाव  : प्रतिनिधी

व्यक्तीच्या अवतीभवती कसे मित्र असतात यावरून माणसाचे सामाजिक व राजकीय जीवन ठरते. पारोळा येथील गद्दाराच्या मुलाच्या अवतीभवती असणारा खास पंटर कार्यकर्ता एका निवृत्त परिचारिकेचा 30 लाखासाठी गडा आवरून खून केल्याप्रकरणी रात्री उशिरा स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेने पारोळा तालुक्यातील राजकारणात एकच खडबड उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांना मिळालेल्या तीस लाखाची रक्कम लाटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन लिपिकांनी गोड बोलून सोबत नेले व कार मध्ये त्यांची हत्या केली. या हत्तेचा उलगडा गुन्हा शाखेच्या पोलिसांनी केला आहे. संशयित आरोपी विजय हा पारोळा येथील गद्दाराच्या मुलाचा खास पंटर कार्यकर्ता असून नेहमीच त्यांच्या सहवासात हा संशयित राहायचा. मागे संपूर्ण राज्यात खडसे प्रकरण गाजले होते तेव्हा देखील हाच पंटर कार्यकर्ता काही दिवस फरार होता.

बाजार समितीची निवडणूक देखील या गद्दाराच्या मुलाच्या सोबत पॅनल मध्ये तो लढला आहे. तीस लाख रुपयांसाठी हा खून उघडकीस झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर देखील या गद्दाराच्या मुलासोबत या मारेकर्‍याचा फोटो आहे. पारोळा मतदारसंघात भविष्यात असेच राजकारणी लाभले तर गुन्हेगारी कडे वाटचाल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

आईसह दोन वर्षीय मुलीचा आढळला मृतदेह !

Next Post

राज्यात राजकीय खळबळ : भाजपात २४ नेते अस्वस्थ ?

Next Post
राज्यात राजकीय खळबळ : भाजपात २४ नेते अस्वस्थ ?

राज्यात राजकीय खळबळ : भाजपात २४ नेते अस्वस्थ ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group