• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सिव्हील हॉस्पीटलमधून तरूणाची दुचाकी लांबविली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
January 24, 2022
in क्राईम, जळगाव
0
सिव्हील हॉस्पीटलमधून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात कामानिमीत्त आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील फातेमानगरात वास्तव्यास असलेल्या मुश्ताक मुक्तार पटेल (वय-२७) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हा तरुण २० जानेवारी रेाजी रात्री ८ वाजता कामानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुचाकीने आले होते. दुचाकी (एमएच.१९सीजी.९६२२) मुख्य प्रवेशद्वारा जवळ उभी केली हेाती. काम अटोपुन परत जाण्यासाठी बाहेर रात्री १० वाजता बाहेर आले व दुचाकीजवळ आले. त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करुनही वाहन सापडली नाही. मुश्ताक पटेल यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रविवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धरणगावात दोन हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकारीकाऱ्यासह एकाला अटक

Next Post

ठिंबक नळ्याची चोरी; फैजपूर पोलीसात गुन्हा

Next Post
ठिंबक नळ्याची चोरी; फैजपूर पोलीसात गुन्हा

ठिंबक नळ्याची चोरी; फैजपूर पोलीसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group