• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

४५ वर्षीय मजुराचा खून ; जिल्ह्यात घडली घटना

editor desk by editor desk
September 2, 2024
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
४५ वर्षीय मजुराचा खून ; जिल्ह्यात घडली घटना

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील अडावद येथील यावल-चोपड़ा मार्गावरील हजरत पीर पाखरशाह बाबांच्या दर्यासमोरील मोकळ्या जागेवर पाटचारी परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय जगदीश फिरंग्या बारेला सोलंकी या मजुराचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. खून कोणी व का केला, हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. त्याच्या डोक्यावर व अंगावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने तसेच गळ्याभोवती फास आवळल्याची निशाणी दिसल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अडावदचे स.पो.नि. प्रमोद वाघ, पो.उ.नि. राजू थोरात, भरत नाईक, भूषण चव्हाण, गणेश बोरसे, सागर बागुले, संजय माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाने संशयितांचा काही अंतरापर्यंतच माग दाखवला. चोपड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी अडावदला दिवसभर तळ ठोकला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उ.नि. गणेश वाघमारे, अनिल जाधव, ठसेतज्ज्ञ स.पो.नि. फड हेदेखील दाखल झाले. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळावरील परिस्थितिजन्य पुरावे घेतले आहेत. घटनास्थळी पोलिसांना एमपी ४६ एमएल ६८८९ या क्रमांकाची मोटारसायकल आढळून आली आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Previous Post

गॅस सिलेंडरला अचानक आग दोन जण गंभीर जखमी

Next Post

धरणात बुडून अभियंत्याचा दुर्देवी मृत्यू

Next Post
धरणात बुडून अभियंत्याचा दुर्देवी मृत्यू

धरणात बुडून अभियंत्याचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group