• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गॅस सिलेंडरला अचानक आग दोन जण गंभीर जखमी

editor desk by editor desk
September 2, 2024
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
गॅस सिलेंडरला अचानक आग दोन जण गंभीर जखमी

पारोळा : प्रतिनिधी

तालुक्यातील ईटवे येथे गॅसवर स्वयंपाक करीत असताना गॅसची नळी लिक असल्याने अचानक गॅसने पेट घेतल्याने घरात आगीचे वातावरण पसरले असून त्यात दोघं नवरा-बायको जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत आज दिनांक एक सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास इटवे येथील उषाबाई या गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका होऊन त्यात उषाबाई व योगेश माळी राहणार आहे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेत एरंडोल येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील यांनी भेट देत गावकऱ्यांच्या सहकार्याने घरातील वस्तू काढून बाहेर फेकल्या तर बरचसे नुकसान या कुटुंबाचे झाले.

Previous Post

राजकारणात विरोधक पराभूत होणार !

Next Post

४५ वर्षीय मजुराचा खून ; जिल्ह्यात घडली घटना

Next Post
४५ वर्षीय मजुराचा खून ; जिल्ह्यात घडली घटना

४५ वर्षीय मजुराचा खून ; जिल्ह्यात घडली घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group