• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नात्याला काळिमा : बापाने केलेल्या अत्याचारात मुलगी गरोदर !

editor desk by editor desk
September 1, 2024
in क्राईम, राज्य
0
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !

नंदूरबार :  वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अत्याचाराच्या घटना ताज्या असतांना नुकतेच शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नराधम बापानेच नात्याला काळिमा फासत आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत मुलीच्या आईनेच शहादा पोलिसात शनिवारी दुपारी फिर्याद दिली. त्यावरून अत्याचारी बापाविरुद्ध बलात्काराचा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, या १३ वर्षीय मुलीवर तिच्याच बापाने एप्रिल व जुलै महिन्यात वेळोवेळी अत्याचार केले.

घरात कुणी नसल्याची संधी साधत तो तिच्यावर अत्याचार करीत होता. कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. या अत्याचारातून बालिका गरोदर राहिली. ही बाब आईला समजल्यावर तिने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, ती हादरलीच, भारतीय दंड विधान कलम ३७६, ३७६ (२), (एफ) (एन), ५०६ व पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

Next Post

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

Next Post
धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group